आपला जिल्हा
सुरभी महोत्सव- जल्लोष तरुणाईचा या सांस्कृतिक कार्यक्रमास उस्फूर्त प्रतिसाद.

सेलू ( प्रतिनिधी ) श्रीराम प्रतिष्ठान अंतर्गत सुरू असलेल्या सुरभी महोत्सव निमित्त आज अपूर्वा पॉलीटेक्निक ,आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, डॉ.राम रोडगे अध्यापक विद्यालय व महाविद्यालय,आदित्य अध्यापक विद्यालय व आदित्य ज्युनिअर कॉलेज प्रस्तुत जल्लोष तरुणाईचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.




