आपला जिल्हा
श्रीराम प्रतिष्ठाने सुरभी महोत्सवातून सेलू शहराची सांस्कृतिक ओळख निर्माण केली- आमदार मेघनादिदी बोर्डीकर
शिवपुत्र संभाजी महानाट्य :- १५० विद्यार्थी सहभाग

सेलू ( प्रतिनिधी ) येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभि महोत्सवानिमित्य ज्ञानतीर्थ विद्यालयाचा रंग मराठी मातीचा व शिवपुत्र संभाजी महानाट्याचा सांस्कृतिक कार्यक्रम (२८) वार गुरुवार रोजी विद्याविहार संकुल येथे पार पडला.




