आपला जिल्हा
उपविभागीय अधिकारी सौ. कावली मेघना यांनी नवमतदारांना ईव्हीएम बाबत दिली माहिती
⬛ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बाबत जनजागृती

सेलू ( प्रतिनिधी ) इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बाबत जनजागृती करण्यासाठी गुरुवार दि. 28 डिसेंबर रोजी सेलू तालुक्यातील नितीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहेरबोरगाव या गावात जनजागृतीचा कार्यक्रम राबविण्यात आला.




