आपला जिल्हा
श्रीराम प्रतिष्ठानने शैक्षणिक कार्यातून विद्यार्थी रूपी वटवृक्ष उभारला – हरिभाऊ लहाने
सुरभि महोत्सवाचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न

सेलू: ( प्रतिनिधी ) येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभी महोत्सवांतर्गत स्पोर्टस डे (ता.२४) वार रविवार रोजी विद्याविहार संकूल येथे पार पडला.




