आपला जिल्हा

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पत्रकार व दिव्यांग यांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.

सेलू प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ सेलू,डॉक्टर असोसिएशन सेलू, व सरस्वती धन्वंतरी डेंटल कॉलेज परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने.

सेलू :सेलू शहरातील अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ सेलू,डॉक्टर असोसिएशन सेलू, व सरस्वती धन्वंतरी डेंटल कॉलेज परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील सर्व पत्रकार व दिव्यांग व्यक्तींचे आरोग्य तपासणी शिबीर दि. 03 डिसेंबर रविवार रोजी सकाळी 10:30 वाजता हुतात्मा स्मारक सेलू आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमांसाठी परभणी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मा.अशोक नाना काकडे, डॉ. ऋतुराज साडेगावकर तर प्रमुख उपस्थिती सेलू तालुक्याचे तहसीलदार मा.दिनेश झांपले,पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा.समाधान चवरे, सेलू तालुका अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मा. लक्ष्मण बागल, किशोर कटारे ( ता.अध्यक्ष डिजीटल माडीया) परभणी जिल्हा उपाध्यक्ष मा.महमद इलीयास आदीजण उपस्थित राहणार असून या आरोग्य तपासणी साठी तालुक्यातील सर्व पत्रकार आणि दिव्यांग बांधवानी उपस्थित राहून आपल्या आरोग्यांची तपासणी करून घ्यावी.असे आवाहन दिव्यांग संघटनाचे अध्यक्ष किशोर साळवे,उपाध्यक्ष पठाण अबरार, सचिव शेख अबरार, सहसचिव जावेद खानअबरार, सल्लागार पप्पू चव्हाण,पत्रकार संघाचे सल्लागार कांचन कोरडे,सचिव शेख मोहसीन,निसार पठाण, संजय मूढें , कांचन कोरडे, नारायण पाटील, डि.व्ही. मूळे, श्रीपाद कूलकर्णी, डाँ.विलास मोरे,मोरे दिलीप,रामेश्र्मर बहीरट,राहूल खपले, गरड संतोष, गिरी महादेव, सतिष आकात, श्री बोरकड,श्री वरकड,निरज सोमाणी, पूनमचंद खोना, निशिकांत रोडगे, नितीन कूभंकर्ण, अबरार बेग , शिवाजी शिंदे, रोहित झोल व सर्व पत्रकार सदस्य आदिनी केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!