आपला जिल्हा
श्रीराम प्रतिष्ठान आयोजित गरबा प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद.
महिलांनी उपजत कलागुणांना वाव द्यावा - डॉ सविता रोडगे

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल व क्युरिअस किड्स आयोजित नवरात्र महोत्सवानिमित्त तीन दिवसीय गरबा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन (ता. ७) वार शनिवार रोजी साईबाबा मंदिर येथे पार पडला.




