आपला जिल्हा
आदित्य इंस्टीट्यूट ऑफ फार्मसी – सेलू येथे जागतिक औषधनिर्माता दिन उत्साहात साजरा
रक्तदान शिबिराचे आयोजन.

सेलू प्रतिनिधी (ता.25) रोजी श्रीराम प्रतिष्ठान संचलित,आदित्य इंस्टीट्यूट ऑफ फार्मसी येथे जागतिक औषधनिर्माता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्रीराम प्रतिष्ठानचे आधारवड डॉ. रामरावजी रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, प्रमुख पाहुणे सेलू तालुका केमिस्ट असोसिएशनचे सचिव केदार गजमल, केमिस्ट सदस्य श्री. माणिकराव डख, श्री. प्रेमकुमार चव्हाण, शौकत बागवान, अझहर पठाण, अपूर्वा पॉलिटेक्निकचे उप- प्राचार्य प्रा. गजानन जाधव व प्रा.अक्षय बन आदीं मान्यवर उपस्तीत होते.




