आपला जिल्हा
सेलूत पांढरा कोड त्वचा प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया
कोड त्वचा रुग्णांना मोठा दिलासा

सेलू (प्रतिनिधी ) त्वचेचा पांढरा कोड असणाऱ्या रुग्णांवर ” नॉन कल्चरल मेलनो साईड ट्रान्सपर्ट” म्हणजेच त्वचेला रंग देणाऱ्या पेशींचे प्रत्यारोपण करण्याची यशस्वी शस्त्रक्रिया त्वचारोग तज्ज्ञ डॉ.शैलेश मालाणी यांनी केल्या आहेत त्यामुळे त्वचेचा पांढरा कोड असणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.




