सेलू ( प्रतिनिधी ) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आयोजित अभिवादन करण्यात आले याप्रसंगी सेलूचे माजी नगराध्यक्ष श्री विनोद बोराडे,भाजपचे सेलू तालुकाध्यक्ष श्री गणेश काटकर,शहराध्यक्ष श्री अशोक शेलार,माजी नगराध्यक्ष श्री मारोती चव्हाण,श्री साईराज बोराडे,श्री मिलिंद सावंत,श्री सुबोध काकडे, श्री अशोक पाईकराव,श्री विकास धापसे,श्री कृष्णा काटे, श्री दीपक कोल्हाळ,श्री पिंटू ठाकूर,श्री हाजी अक्रम भाई, श्री विशाल धापसे,श्री दीपक बचिरे, श्री दीपक चव्हाण, श्री प्रवीण बाळू धापसे,श्री अमित धापसे आदी उपस्थित होते.