आपला जिल्हा

सेलु महावितरण कार्यकारी अभियंता कार्यालयात जाणार्या रत्याची गैरसोय

सेलू ( प्रतिनिधी ) सेलु येथे नागरीकाच्या सोईसाठि परभणी येथील कार्यकारी अभियंता कार्यालयाचि सोय तर झाली परंतु कार्यालयात जानार्या मुख्य सत्याची मात्र गैरसोयच घसरून पडन्यासारखीच आहे. दररोज येथे जिंतूर, सोनपेठ,पाथरी,मानवत व सेलु तालुक्यातील हजारो नागरीक ऐजा करतात परंतु आत प्रवेश करण्याचा मुख्य रस्ता गैरसौयीचा आहे या ठिकाणी कार्यकारी अभियंता कार्यालय, उप अभियंता कार्यालय, कनिष्ठ अभियंता कार्यालय,ग्रामीण कार्यालय, वीजबिल भरणा केंद्र व ईतर संलग्न कार्यालय आहेत येथे कायम येजा करणारांची वर्दळ आसते महिला, जेष्ठ नागरीक, शेतकरी, व्यापारी, वीजवितरण कामाशी निगडीत संर्व कामे करणारी नागरीक येथे ऐतात परंतु या चिखलाच्या रस्तावर कसरत करत त्याना आपली कवायत करत वाहने चालवावी लागतात, महिला तर आलीकडेच आपली स्कुटि लावुन चालत जातात, तर बाकी नागरीक व कर्मचारी तारेची कसरत आपली वाट काठतात या कार्यालयात कनिष्ठ अभियंता हि पोस्ट बरेच दिवस रीकामी होती दहा दिवसा पुर्विच या जागी कनिष्ठ अभियंता रूजु झालेत परंतु ते हि कार्यालयात खुप कमी वेळ बसतात आणी कार्यालयास दोन दोन तास कुलुप लावलेले आसते.

असे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे ता.अध्यक्ष जाधव सतीश यांनी प्रत्यक्ष अनुभव घेऊन  न्यूज महाराष्ट्र 36 शी बोलताना सांगिले. तसेच सोलार ची रखडलेली कामे ,बिज बिल वाठवुन आलेली कामे तेहि वेळेवर होत नसलेल्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत ,विज कायमची ऐजा करने कनिष्ठ अभियंताचा फोन बंद असने अशा देखील तक्रारी या कार्यालयाच्या आहेत अशी खंत व्यक्त केली.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!