आपला जिल्हा
साईबाबा नागरी बँक ला बेस्ट कॉ बँक या वर्षी चा पुरस्कार

सेलू ( प्रतिनिधी ) बँक टेक एक्स फॅक्टर द्वारा आयोजित हॉटेल द ललित मुबंई येथे देशातील पब्लिक सेक्टर बँक, प्रोव्हेट सेक्टर बँक,स्मॉल फायनान्स बँक या बँका सोबतच साईबाबा नागरी सह बँक ला बेस्ट कॉ ऑपेरेटिव्ह इयर या पुरस्काराने येथील सन्मानित करण्यात आले आहे सदर पुरस्कार सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचे इंडिपेन्डेन्स डायरेक्टर श्री दीपक शर्मा यांच्या हस्ते देण्यात आला हा पुरस्कार बँकेचे मु का अधिकारी श्री रामराव लाडाने यांनी स्वीकारला.




