आपला जिल्हा
पुणे ते हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस खडकी किंवा पनवेल पासून सुरू करावी.
विभागीय व्यवस्थापक नांदेड यांना निवेदनाद्वारे मागणी.

मानवत ( प्रतिनिधी )हुजूर साहेब नांदेड ते पुणे व पुणे ते हुजूर साहेब नांदेड गाडी संख्या 17629 व 17630 या दोन्ही एक्सप्रेस आता नांदेड ते हडपसर व हडपसर ते नांदेड अशी धावणार आहे. याबाबतचे आदेश दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




