आपला जिल्हा

मा.आ.विजयराव भांबळे साहेब यांच्या उपस्थितीत हिस्सी या गावच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

सेलू ( प्रतिनिधी ) आज राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय सेलू येथे भाजप कार्यकर्त्यांचा मा.आ.विजयराव भांबळे  यांच्या उपस्थितीत हिस्सी या गावच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. यावेळी  सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे स्वागत केले.

यात प्रामुख्याने अजित गात, गजानन कवडे, ज्ञानेश्वर कवडे, विजय गोरे, ज्ञानेश्वर गात, आकाश गोरे, माणिकराव गोरे, गोविंद गात, विष्णू गात, कृष्णा जाधव, दीपक कवडे, कृष्णा गात, गजानन कवडे, गोविंद कवडे, बळीराम कवडे, बाबासाहेब कवडे, गोविंद गायके, मुंजा गात, गंगाधर गात, ओमप्रकाश गात, जीवन कवडे, मुक्तीराम मगर, माणिक आबा कवडे, अमोल मगर, आश्रोबा गोरे, बाबा कवडे, आकाश गात, शंकर कवडे, गोविंद गोरे, भागवत गात, अर्जुन कवडे, ज्ञानेश्वर मगर, दगडोबा गोरे, कोंडीबा पवार, अशोक साळवे, पंकज ढोले, अमोल साळवे, श्रीकांत गात, नारायण गरड, सुरेशराव मगर, भागवत शिंदे, रामभाऊ पवार, पवन आळसे, ज्ञानेश्र्वर शिंदे, माणिकराव गोरे, मुक्तिराम गोरे, पिंटू ढोले, छत्रगुण मगर, अप्पासाहेब साळवे, सुभाष गोरे, माऊली गोरे, राजेभाऊ मगर, नितीन गोरे, गोविंद बोरकर, गणेश गोरे, परमेश्वर मगर या सर्वांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश झाला.

यावेळी समवेत पुरुषोत्तम पावडे, अप्पासाहेब डख, सुधाकर रोकडे, शिवराम कदम, विशाल देशमुख, चंदकांत गाडेकर, सचिन गाडेकर, कैलासराव मोगल, जीवन आवटे, बापुराव डख, अक्षय कदम, राजेभाऊ महाराज गात, हनुमान गात, धीरज कदम, रामेश्वर हानवते, किरण गात, अर्जुनराव चेअरमन, कल्याणराव जाधव, आकाश चव्हाण, अमोल जाधव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!