आपला जिल्हा
विज मंडळातील सेवानिवृत कर्मचारी व ज्येष्ठ नाट्य कलावंत अशोकराव रंगनाथराव चौधरी यांचे दुःखद निधन

सेलू ( प्रतिनिधी ) विज मंडळातील सेवानिवृत कर्मचारी व ज्येष्ठ नाट्य कलावंत अशोकराव रंगनाथराव चौधरी,वय वर्षे 70 रा.विवेकानंद नगर,सेलू यांचे दि.12/12/2023 रोजी संध्याकाळी दिर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्या पार्थि चवावर तहसील रोड वरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगी ,मुलगा ,जावई ,सून, नातवंडे असा परिवार आहे.ते अमरीश चौधरी यांचे वडील होत.