आपला जिल्हा

आंतरराष्ट्रीय रामस्नेही संप्रदायाचे पीठाधीश्वर जगद्गुरु आचार्य श्री स्वामीजी श्री श्री 1008 श्री रामदयालजी महाराज यांनी दिली दादुपंथी मठ गोशाळेस भेट

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथे एका कार्यक्रमानिमित्त राजस्थान येथील राम स्नेही संप्रदायाचे पीठाधीश्वर जगद्गुरु आचार्य श्री स्वामीजी श्री श्री 1008 श्री रामदयालजी महाराज यांनी गोशाळेची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्या हस्ते गो पूजन करण्यात आले. महाराजांचे सत्कार गोशाळेच्या वतीने करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत संत जगवल्लभ रामजी व संत हिम्मत रामजी, संत हरमुखरामजी हे उपस्थित होते. गोशाळेचे राजेंद्र करवा, शिवनारायण मालानी, जगन्नाथ पवार, आनंद सोनी ,अविनाश बिहानी, शैलेश तोष्णीवाल,संजय मणियार ,रामप्रसाद साबू ,अनुप गुप्ता, चेतन लोया, रितेश मंत्री, पवन मंत्री आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!