आपला जिल्हा

सेलूत भाजपचे जोडे मारो अंदोलन…! दिशाभूल करणाऱ्या तत्कालीन आघाडी सरकारचा निषेध…!

सेलू(प्रतिनिधी) कंत्राटी भरतीचा निर्णय तात्कालिन महाविकास आघाडी (उबाठा) सरकारने घेऊन राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे महापाप केले होते. तत्कालीन उद्धव ठाकरे यांचा निर्णय होता परंतु महाविकास आघाडीचे नेते भाजपच्या विरोधात उलट्या बोंबा मारत महाराष्ट्रभर फिरत होते. सदरील कंत्राटी भरती रद्द करून तरुणांची फसवणूक रोखणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांचे सेलूतील क्रांती चौकात आभार मानत शनिवार २१ रोजी भारतीय जनता पक्षाच्यावतिने आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वात तात्कालीन मूख्यमंत्री यांच्या प्रतिकात्मक फोटोस जोडे मारो अंदोलन केले.

यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणांनी परिसरात दणाणून गेला व महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.यावेळी तालूकाध्यक्ष अँड.दत्तराव कदम,भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस अर्जुन बोरुळ,अँड. संजय लोया,अँड.रामेश्वर शेवाळे,अशोक अंभोरे, शिवाजी खेडकर ,भागवत दळवे,गनेश काटकर,अजय डासाळकर,अनिल पवार, मयूर वाघ,सुंदर गाडेकर ,पंजाब पौळ, कपिल फुलारी ,शिवहारी शेवाळे,रुपाली ठाकुर,संदिप बोकण,लालू खाँ पठाण,रफिक बेलदार,गणेश सवणे,अँड,कृष्णा शेरे, अँड.मुकुंद गजमल, दगडोबा जोगदंड, बाळु काजाळे, प्रकाश शेरे, शिवाजी खेडकर,नीरज लोया, गोविंद शर्मा, राजु सोळंके विजय काष्टे, सुणिल चव्हाण, अर्जुन चव्हाण, अजित मोगल, लक्ष्मण गायके, महेश कलालडे,अमोल भोसले,पांडू पांचाळ,सय्यद नियाझोद्दिन, रफिक बेलदार, लालू खान, बद्रुद्दिन अन्सारी, सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.भागवत दळवे,गनेश काटकर,अजय डासाळकर,अनिल पवार, मयूर वाघ,सुंदर गाडेकर ,पंजाब पौळ, कपिल फुलारी ,शिवहारी शेवाळे,रुपाली ठाकुर,संदिप बोकण,लालू खाँ पठाण,रफिक बेलदार,गणेश सवणे,अँड,कृष्णा शेरे, अँड.मुकुंद गजमल, जिल्हा सरचिटणीस अर्जुन बोरुळ, दगडोबा जोगदंड, बाळु काजाळे, प्रकाश शेरे, शिवाजी खेडकर,नीरज लोया, गोविंद शर्मा, राजु सोळंके विजय काष्टे, सुणिल चव्हाण, अर्जुन चव्हाण, अजित मोगल, लक्ष्मण गायके, महेश कलालडे,अमोल भोसले,पांडू पांचाळ,सय्यद नियाझोद्दिन सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!