सेलू ( प्रतिनिधी ) रामभाऊ ज्ञानोबाराव बागल वय वर्षे ५२ रा.दत्त नगर सेलू यांच गढी येथून परतीच्या प्रवासात अज्ञात वाहानाने पाठीमागून दिलेल्या धडकेत अपघाती निधन झाले . त्यांच्या पश्चात आई वडील लहान भाऊ पत्नी एक मुलगा दोन मुली जावाई नातवंडे असा परिवार आहे . सेलू तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुक्याअध्यक्ष श्री .लक्षण बागल यांचे जेष्ठ बंधू होत . अंत्यविधी सकाळी दहा वाजता राज मोहल्ला समशानभूमी येथे होणार आहे.