
सेलू ( प्रतिनिधी ) सेलू व परिसरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने सेलूचे भूमिपुत्र प्रणिल गिल्डा यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन दि.१९ ऑगस्ट २०२३, शनिवार वेळ : सायंकाळी ५ वाजता स्थळ : श्री साई नाट्य मंदिर आयोजित करण्यात आले आहे.

प्रमुख मार्गदर्शक : मा.श्री प्रणिल गिल्डा (पोलीस उपअधिक्षक,मिरज जि.सांगली )
प्रमुख उपस्थिती :
मा.आमदार श्री विजयराव भांबळे
मा. श्री रामप्रसादजी घोडके, उद्योजक, परभणी
मा.श्री प्रसाद लांब (कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, परभणी)
श्री.राहुल देशपांडे (विशेष कार्याधिकारी मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई)
मा. श्री रामेश्वर गटकळ (संचालक, गटकळ ॲकडमी
मा. श्री मनीष बोरगावकरमा. श्री राहूल सूर्यवंशी (संचालक, आर एस फौंडेशन ) या कार्यकर्माचा जास्तीत नागरिकांनी फायदा घ्यावा असे आवाहन माजी जि. प. सभापती अशोक नाना काकडे यांनी केले आहे.




