आपला जिल्हा

आहेर बोरगावची सुकन्या अर्चना मोगरे पोलीसनिरीक्षक पदी निवड

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू तालुक्यातील आहेर बोरगाव या गावची सुकन्या कू. अर्चना पांडुरंग मोगरे  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीसनिरीक्षक पदी निवड झाली.त्याबद्दल तिचा आहेर बोरगाव या ठिकाणी सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित आहेर बोरगावचे प्रथम नागरिक सरपंच अभय उर्फ तुका बापू लहाने,
वाघ पिंपरी सरपंच मयुर भैया वाघ ,अमोल भैया आकात भाजपा ओ.बी सि. मोर्चा जिल्हाध्यक्ष परभणी भागवत दळवे, वडील पांडुरंगराव मोगरे ,
आई मिराबाई पांडुरंगराव मोगरे, भागवत मोगरे , गणेशराव लहाने, श्रीराम मोगरे ,सुधाकर गजमल .
गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!