आपला जिल्हा

हवामान अंदाज तज्ञ पंजाबराव डक यांना वंचित कडून उमेदवारी ;आज उमेदवारी अर्ज केला दाखल.

परभणी ( प्रतिनिधी ) परभणी लोकसभा मतदार संघ निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवार ४ एप्रिल रोजी हवामान अंदाज तज्ञ पंजाबराव डक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

परभणी लोकसभा तिरंगी लढत होण्याचे चित्र

पंजाब डख यांच्या वंचित कडून उमेदवारीने परभणी लोकसभा मतदार संघात अगोदरच महायुती आणि महाविकास आघाडीचे दोन तुल्यबळ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते आता डख यांच्या उमेदवारीने परभणी लोकसभा तिरंगी निवडणूक होते की काय असे चित्र दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!