सेलू ( प्रतिनिधी ) येथील शेख मजीद शेख अब्दुल्ला वय 70 वर्ष यांचे 03 एप्रिल रोजी निधन झाले नमाजे जनाजा व दफन विधी बाद नमाजे असर दर्गा हजरत सय्यद शाहबुदीन कब्रस्तानात येथे करण्यात आले त्यांचे पश्चात पत्नी दोन मुले तीन मुली जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे शेख मुजीब(मदीना) यांचे मोठे भाऊ होत.