आपला जिल्हा

परभणी लोकसभा मतदार संघाकरीता दोन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

⬛आतापर्यंत १७-परभणी लोकसभा मतदार संघाकरीता आज २२ जणांना ३२ नामनिर्देशन पत्रांचे वितरण झाले आहे.

परभणी( प्रतिनिधी ) , दि.३० : १७-परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-२०२४ करीता आज ०२ उमेदवारांनी प्रत्येको ०१ नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत, त्यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

अनिल माणिकराव मुदगलकर आणि कृष्णा त्रिंबकराव पवार यांनी आज अपक्ष उमेदवारी दाखल केली. आजपर्यंत १७-परभणी लोकसभा मतदार संघाकरीता एकुण ०२ उमेदवारांनी प्रत्येकी ०१ नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत.

आतापर्यंत १७-परभणी लोकसभा मतदार संघाकरीता आज २२ जणांना ३२ नामनिर्देशन पत्रांचे वितरण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!