आपला जिल्हा

यासेर उर्दू शाळेच्या नवीन इमारतीच भूमिपूजन समारंभ सपन्न

दोन कोटी खर्च अपेक्षित ; एकूण वर्ग खोल्या,18,कार्यालय, संगणक कक्ष खोल्या, प्रयोगशाळा,

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथील गुलमोहर कॉलनी परिसरातील तुकाराम नगर येथे दि. 03 मे शुक्रवार रोजी यासंर उर्दू शाळे च्या इमारत भूमिपूजन सोहळा मौलाना सादेक नदवी शुभ हस्ते, दुवा करून सपन्न शहरातील मौलाना खाजा सहाब मौलाना वहाब नदवी साहब,हाफेज शफी साहब,मौ. मौ. जुनेद साहब, मौ. अब्दुल्ला साहब, मुफ्ती मारुफ साहब, मौ. कबीर साहब, हाफेज नौमान, हाफेज काशिफ, हाजी युनूस कुरेशी, रशीद खान इंजिनिअर, शफिक अली खान साहब, निसार पठाण,कौसर भाई, हाजी महेमूद कुरेशी, इस्माईल भाई, हकीम खादरी,जमाखान साहब, यासेर आर्किटेक, जबीउल्लाह खान साहब, खिजर सर, जावेद सर, अस्लम सर, अमन सर, इमरान खान वसीमखान,जाफर हुसेन, अलीम खान, आसिम खान, मजीद भाई बागवान, मुफीज भाई, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाळेचे सस्थापक अध्यक्ष श्री रहीम खान यांनी मान्यवराचे स्वागत केले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले व माहिती त्या ठिकाणी नवीन भव्य अशी इमारत अधिक तीन मजल्याची आरसीसी इमारत बांधण्यात येणार आहे. या शाळेच्या इमारत बांधणीसाठी एकूण 2 कोटी रुपये अंदाजे खर्च करण्यात येणार आहेत. एकूण 6हजार स्केवर फूट क्षेत्रफळाच्या या इमारतीमध्ये एकूण वर्ग खोल्या,18,कार्यालय, संगणक
कक्ष खोल्या, प्रयोगशाळा, इंटर नेट द्वारे क्लास अटेंडिंग रूम, अत्याधुनिक उपकरण द्वारे शिक्षन च्या सुविधा,ग्रंथालयासाठी स्वतंत्र खोली, स्टोअरसाठी स्वतंत्र खोली, मुला-मुलींसाठी शौचालय अशा प्रयोगशाळा, व्यायामशाळा, संगणक खोल्या आणि ग्रंथालय बांधण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!