मुख्य संपादक
-
आपला जिल्हा
विद्यार्थ्यांनी कर्तृत्ववान व्यक्तींचा आदर्श घेऊन शैक्षणिक प्रगती साधली पाहिजे – प्रभाकर कवाळे
सेलू ( प्रतिनिधी ) शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी कर्तृत्ववान व्यक्तींचा आदर्श घेऊन शैक्षणिक प्रगती साधली पाहिजे त्याच बरोबर कला, संगीत क्षेत्रात…
Read More » -
आपला जिल्हा
सुप्रीम कोर्टाने 19 लाख गहाळ ईव्हीएमवर तथ्यहीन आरोपांना फटकारले
जवळपास 40 वेळा सर्वोच्च न्यायालयांनी निवडणुकीत ईव्हीएमच्या वापरावर विश्वास व्यक्त केला आहे भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमवरील विश्वासाला पुन्हा…
Read More » -
आपला जिल्हा
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने* *गंगाखेड विधानसभा मतदार संघातील नोडल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न
परभणी, दि. 14 (प्रतिनिधी ) : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने 17-परभणी लोकसभा मतदार संघाअंतर्गत 97-गंगाखेड विधानसभा मतदार…
Read More » -
आपला जिल्हा
रेल्वे प्रवासी संघातर्फे जनशताब्दी एक्सप्रेसचे सेलू रेल्वे स्थानकात जंगी स्वागत
सेलू (प्रतिनिधी ) येथील रेल्वे स्थानकात नव्याने थांबा मिळालेल्या जनशताब्दी एक्सप्रेस चे फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशांचा गजर, पुष्पवृष्टी व पेढे वाटप…
Read More » -
आपला जिल्हा
अधिमुल्याचा प्रस्ताव रद्द करा.
सेलू, ( प्रतिनिधी ) ता.१४ माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या नेतृत्वात सेलू येथील व्यापाऱ्यांनी परभणी जिल्हाधिकारी श्री. गावंडे यांना गुरूवारी…
Read More » -
आपला जिल्हा
शासनाच्या पवित्र पोर्टल मध्ये कला शिक्षक पदाचा समावेश करा
परभणी ( प्रतिनिधी )पवित्र पोर्टलमध्ये कलाशिक्षक हे पद भरती करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, पुणे जिल्हा शाखा…
Read More » -
आपला जिल्हा
सेलू रेल्वे स्टेशन वर जनशताब्दी एक्सप्रेसचे होणार स्वागत
सेलू ( प्रतिनिधी ) उद्या सेलू रेल्वे स्थानकावर जनशताब्दी एक्सप्रेस चे स्वागत करण्यात येणार असल्याने सेलू शहरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे…
Read More » -
आपला जिल्हा
जागतिक महिला दिन आणि थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त सेलू येथे रक्तदान शिबीर संपन्न.
सेलू ( प्रतिनिधी ) धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था सेलू, डॉक्टर्स असोसिएशन सेलू आणि शांतिदूत परीवार पुणे,शाखा सेलू यांच्या संयुक्त…
Read More » -
आपला जिल्हा
समाजाच्या ऋणाईतुन उत्तराई होणं अवघड पण जिव्हाळा जपला याचा आनंद … शिवशंकर नावाडे
सेलू: प्रतिनिधी समाज जेव्हा आपल्या कार्यकर्तृत्वाची नोंद घेतो ते अत्यंत महत्त्वाचे होय . वेळ आणि सातत्य टिकवून ठेवण्यासाठी त्याग करावा…
Read More » -
आपला जिल्हा
कराटे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना बेल्ट वाटप
सेलू ( प्रतिनिधी ) नॅशनल चॅमपीअन शिप कराटे इगल फाऊंडेशन मार्शल आर्ट्स असोसिएशनच्या सेलू शाखेच्या वतीने कराटे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची कलर…
Read More »