आपला जिल्हा
नगर पालिकेस 7 लाखाचा धनादेश दिल्यानंतर सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सील उघडले
⬛ कृषी उत्पन्न बाजार समिती कडून उर्वरित रक्कम लवकरच भरण्याचे आस्वासन

सेलू ( प्रतिनिधी ) 94 लक्ष ची थकबाकी पोटी कृषी उत्पन्न बाजार समिती च्या दालनास नगर परिषद सेलू कार्यालयाने मंगळवारी सिल ठोकले होते.