आपला जिल्हा

असंही देशप्रेम….स्वातंत्र्य दिनी उपेक्षित स्मशानभूमीत  वृक्षारोपण 

सेलू ( प्रतिनिधी )सेलू शहरातील मोरया प्रतिष्ठान च्या वतीने आगळे वेगळे देशप्रेम पाहायला मिळाले सेलू येथील उपेक्षित स्मशानभूमीत वृक्षारोपण करून दाखवली देशभक्ती.

स्वतंत्र्यदिनाच्या निमित्ताने सेलू शहरातील सर्वात जुनी असलेल्या मात्र दुर्लक्षित झालेल्या सार्वजनिक स्मशानभूमी येथे मोरया प्रतिष्ठान परिवाराच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी वृक्षारोपण करत देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.

या उपक्रमासाठी श्री शिवनारायणजी मालानी,श्री भास्करराव घोडके,श्री शिवकुमारअपा नावाडे,श्री पुरुषोत्तम वाकडीकर,श्री सुजित मिटकरी,श्री सदाशिव बर्वे,श्री अभिजित राजूरकर,श्री अनंत कुलथे,श्री सचिन रत्नपारखे,श्री कैलास मिटकर यासह मोरया प्रतिष्ठान परिवाराचे सहकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!