सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथील नूतन विद्यालयाचे शिक्षक संतोष नंदकुमार क्षीरसागर यांच्या मातोश्री कै.सौ.पुष्पा नंदकुमार क्षीरसागर यांचे सोमवारी पहाटे दि. 30 डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम सोमवार दि 30 डिसेंबर रोजी सकाळी ठीक दहा वाजता भावसार स्मशानभूमी औसा जिल्हा लातूर येथे होणार आहे.क्षीरसागर कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी शक्ती मिळो अशी भावना नूतन विद्यालय शिक्षण संस्था परिवाराच्या वतीने व्यक्त केली जात आहे.