परभणी ( प्रतिनिधी ) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे शुक्रवारी परभणी शहरात आगमन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते यांनी ना.पवार यांचे स्वागत केले.समवेत आ.राजेशदादा विटेकर, पाथरी बाजार समीती सभापती अनिल नखाते, माजी नगराध्यक्षा जयश्रीताई खोबे,माजी उपसभापती बाळासाहेब कोल्हे आदी.