आपला जिल्हा
महिलांच्या प्राथमिक गरजांना प्राधान्य हिच खरी नवरात्री
लोकसहभागातून शौचालय निर्मितीचा संकल्प

सेलू ( प्रतिनिधी ) स्वच्छता पंधरवड्या निमित्त आयोजित ग्रामसभेत सिंगठाळा ता.सेलू येथील तरुणांनीलो कसहभागातून सार्वजनिक शौचालय निर्मितीचा संकल्प केला आहे.




