आपला जिल्हा

परभणी जिल्ह्याला मेघना बोर्डीकर यांच्या रूपाने मंत्रीपद

⬛ आजच सकाळी आठ वाजून 40 मि.  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचा फोन

सेलू ( प्रतिनिधी)  परभणी जिल्ह्याला मेघना बोर्डीकर यांच्या रूपाने मंत्रीपद माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना फोन आल्याने तसेच त्यांना मंत्रिमंडळात फिक्स स्थान असल्याने सेलू शहरात तसेच परभणी जिल्ह्यात जल्लोष सुरू झाला आहे.

परभणी जिल्ह्यातील लोकप्रिय नेतृत्व असणाऱ्या सेलू जिंतूर विधानसभेच्या विद्यमान आमदार मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांना आज होऊ घातलेल्या मंत्रिमंडळात वर्णी लागणार असून त्यांना आजच सकाळी आठ वाजून 40 मिनिटांनी  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला व त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याचे त्यांना कळवले.
मंत्रिमंडळात मेघना बोर्डीकर यांचे मंत्रीपद फिक्स झाल्याचे समजतात सर्व परिसरात व परभणी जिल्ह्यात एकच जल्लोष होत आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!