आपला जिल्हा
मुंबई येथे ईएसएफईकडून डॉ. संजय रोडगे यांना स्टार एज्युकेशन अवॉर्ड

सेलू ( प्रतिनिधी ) दि. 26.नोव्हेंबर रोजी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांना शाळेतील अभिनव उपक्रमांसाठी ईएसएफईकडून स्टार एज्युकेशन अवॉर्ड प्रदान करण्यात आला.




