आपला जिल्हा
केंद्रीय मंत्री रावसाहेब दादा दानवे पाटील यांनी महायुती उमेदवार जानकरासाठी प्रतिष्ठित नागरिक , व्यापारी , पदाधिकाऱ्यांशी साधला सवांद

सेलू ( प्रतिनिधी ) आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर परभणी लोकसभा मतदारसंघातील “सेलू” येथे परभणी लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार महादेवराव जानकर यांच्या प्रचारार्थ सेलू येथील प्रतिष्ठित नागरिक , व्यापारी , पदाधिकारी यांच्याशी केंद्रीय मंत्री रावसाहेब दादा दानवे पाटील यांनी संवाद साधला.

यावेळी आ.मेघनाताई बोर्डीकर, माजी आमदार हरीभाऊ लहाने, डॉ.विनायक कोठेकर माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्यासह महायुतीतील सर्वच घटक पक्षातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व मतदार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




