महाराष्ट्र

शिक्षणाची आवड असणाऱ्या श्रीमती निर्मला नीला यांचे निधन

लातूर ( प्रतिनिधी ) प्रवाह सोबत जाणं फार सोपं असतं पण प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काम करणं फार अवघड आहे. त्या काळात शिक्षण घेणं एवढं सोपं नव्हतं. म्हणजे आजपासून पन्नास वर्षे पूर्वी शिक्षणाचे महत्त्व ओळखून आपल्या तीनही लेकरांना उच्चशिक्षित करणाऱ्या , स्वतः किराणा दुकान चालवून, शेतात काम करून, कष्ट करून लेकरांना वाढवून त्यांना सर्वगुणसंपन्न करून, अधिकारी बनवणाऱ्या, अशा स्वर्गीय श्रीमती निर्मला वैजनाथअप्पा नीला (श्री. धनराज नीला व श्री ओमप्रकाश नीला यांच्या मातोश्री व श्री प्रतीक धनराज नीला यांच्या आजी) यांचे वृद्धापकाळाने काल दिनांक 13 एप्रिल 2024 रोजी दुपारी 4 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने शिक्षण घेणाऱ्याला प्रोत्साहन देणाऱ्या एका व्यक्तीची कमतरता झाली आहे, यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या आत्म्याला चीर शांती व सद्गती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना, यांच्या  स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!