आपला जिल्हा

साईबाबा नागरी बँके ला चार कोटी 37 लाखाचा नफा

सेलू ( प्रतिनिधी ) येथील सतत दहा वर्षा पासून बॅको पुरस्कार, महाराष्ट्र स्टेट कॉ ऑप असोसिएशन चा पद्मभूषण कै वसंत दादा पाटील उत्कृष्ट नागरी सह बंक पुरस्कार, व बेस्ट चेअरमन पुरस्कार मिळवनाऱ्या साईबाबा बॅकेच्या
मार्च 2024अखेर सर्व टॅक्स व तरतुदी वजा जाता 1कोटी 90 लाख रूपये नफा झाला आहे यात ढोबळ नफा 4 कोटी 37लाख झाला आहे संपलेल्या आर्थिक वर्षात बँक कडे भाग भांडवलं 6कोटी 2 लाख आहे एकून स्व निधी 15कोटी 83लक्ष आहे मार्च अखेर ठेवी 210 कोटी 68लाख आहेत कर्ज वाटप कोटी 120कोटी आहेत बँकेचे नेट एन पि ए 0.% ग्रास एन. पि. ए. 6.28 % आहे. एकूण सभासद 8896 आहेत सर्व शाखा नफ्यात आहेत दहा वर्षा पासून सभासद ना 10% वाटप करीत आहोत या पुढे बँकेचा
नेट एन .पि. ए .श्यून्य टक्के राहील या दृष्टीं ने नियोजन असल्याचे माहिती पत्रकार परिषद मध्ये संस्थापक अध्यक्ष श्री आडळकर हेमंतराव यांनी दिली . ग्राहकांनी जास्ती जास्त ए टि एम, पि ओ एस, इ कॉम, मोबाईल बँकिंग, क्यू आर कोडं,आय एम पि एस, आर टि जी एस,युपीआय अशा आधुनिक तंत्र ज्ञान व सुविधा चा वापर करावा असे आव्हाहन त्यांनी केले आहे बँके च्या सर्व स्तरावर प्रगती मध्ये बँके चे सभासद,संचालक मंडळ,ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक,कर्मचारी यांनी केलेल्या अमूल्य सह कार्य साठी आभार मानले तसेच या प्रसंगी कै. अण्णा साहेब काकडे सेवाभावी संस्था तर्फे सन्मान करत्त्वचा पत्रकार क्षेत्रा मध्ये श्री मोहन बोराडे यांना मिळाला या बद्दल सत्कार करण्यात आला या वेळी बँकेचे उपाध्यक्ष मुळावेकर चंद्रशेखर
मुख्यकार्यकारी अधिकारी श्री रामराव लाडाने, व्यवस्थापक श्री निसार पठाण सभासद श्री रफिक भाई उपस्थिती होती कार्यक्रम चे प्रस्ताविक व आभार श्री रामराव लाडाने यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!