मानवत :- प्रतिनिधी इखरा उर्दू व इंग्लिश स्कुल च्या वतीने आज दिनांक 29/01/24रोजी सकाळी 11वाजता बँक व त्याचे कार्य कश्या पद्धतीने चालते या बद्दल माहिती चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रम च्या अध्यक्ष सस्थे चे सचिव डाँ रिजवान बागवान सर होते तर प्रमुख पाहुणे साईबाबा नागरी बँक चे व्यवस्थापक श्री पठाण निसार होते कार्यक्रम चे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री पठाण सिराज खान यांनी केले या वेळी बँकेचे व्यवस्थापक श्री निसार पठाण बोलत होते पैसे कसे बचत करायची कसे नियोजन करायचा बजेट नुसार पैसा जास्त व खर्च करायचा कुठे कमी या बाबत माहितीदिली, सहकारी बँकिंग मधील संचालक मंडळ चे कामकाज, कर्ज प्रकिरिया, सभासद लाभ, बॅंक ची ओळख, व्यवहारज्ञान, पैसा कुठे सुरक्षित ठेवायचा, आज च्या युगा मधील नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, या बाबत माहिती दिली या वेळी शाळेचे 200विध्यार्थी व विध्यार्थीनी व सर्व शिक्षक वृद उपस्थिती होती.