आपला जिल्हा

स्वामी विवेकानंद ग्रंथालयाच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

सेलू ( प्रतिनिधी ) दि. 12 जानेवारी आहेर बोरगाव येथे स्वामी विवेकानंद ग्रंथालयाच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मुकुंद राजेंद्र लहाने हे होते तर प्रमुख पाहुणे नितीन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आहेर बोरगाव चे प्राचार्य ज्ञानेश्वर सोळंके सर व हनुमान वाघ सर ग्रंथालयाचे सचिव शिवाजी काळे सुरेखा आहेरकर होते कार्यक्रमाचे गावातील तरुण मित्र मंडळ गोविंद चोरमले गोपाळ लहाने ज्ञानेश्वर लहाने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथालयाचे ग्रंथपाल श्री लक्ष्मण मुरलीधरराव मोगरे यांनी केले आभार प्रदर्शन संदीप मोगरे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!