आपला जिल्हा
गरजू व्यक्ती अनुदानापासून वंचित राहू नये शिबिराचा मुख्य उद्धेश :- डॉ. संजय रोडगे.
संजय गांधी निराधार योजना विशेष शिबिर

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू तालुक्यातील गरजू नागरीकाकरिता संजय गांधी निराधार योजना भव्य शिबिराचे (ता.8) वार शुक्रवार रोजी जि.प.प्रा.शा.नूतन रोड येथे आयोजन करण्यात आले होते.




