आपला जिल्हा

गौसेवेने सर्व सांसारीक दुःख निवारण होतत – प.पू. गोवर्ती श्रध्देय श्री अशोकजी पारीक महाराज

सेलू ( प्रतिनिधी ) आज श्री गोविंदबाबा दादूपंथी मठ गौशाळाच्या २०२४ च्या दिनदर्शिकेचे विमोचन रोकिडीया हनुमान मंदिर,मोंढा,सेलु येथे प.पू.गोवर्ती श्रध्देय श्री अशोकजी पारीक महाराज यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी सुर्यकांत जाधव,जगन्नाथ पवार, राजेंद्र करवा, आनंद सोनी, मदनलालजी करवा,नंदलालजी परताणी,सुरेशजी राठी,रामप्रसाद साबु,विजयकुमारजी लोया, रामेश्वर सोमाणी,श्रीनिवास बाहेती, शिवप्रसादजी काबरा,मनोहर भरडीया, द्वारकादासजी करवा,वैद्य साहेब हे उपस्थित होते स्व.आसराबाई रामवल्लभजी डालिया यांच्या प्रथम पुण्य स्मृती Whether आयोजीत प.पू गोवर्ती श्री अशोक पारीक यांच्या श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ चे आयोजन डालिया परिवार सेलु यांनी केले असता त्या प्रसंगी गोसेवेचे महत्व महाराजनी गौशाळाच्या २०२४ दिनदर्शिकेचे विमोचन करताना सांगितले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!