सेलू (प्रतिनिधी) साई बाबाचे गूरू श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या यात्रेनिमित्त शहरात आमदार मेघना साकोरे बोर्डीकर व दिपस्तंभ प्रतिष्ठान च्या वतिने विविध कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्रशाला क्रिंडागण येथे करण्यात आले आहे.
गूरूवार २८ रोजी विनोदी चांडाळ चौकडीच्या करामती या कार्यक्रमाचे मेजवानी सायंकाळी ६ ते ८ यावेळेत तर शूक्रवार २९ रोजी श्री हभप केशव महाराज उखळीकर यांच्या किर्तनाचे आयोजन सायंकाळी ६ ते ८ यावेळेत करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या श्रावणाचा आनंद घेण्याचे अवाहन संयोजक आमदार मेघना साकोरे यांनी केले असून या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अँड.दत्तराव कदम,शंकर भोंडवे, कपिल फूलारी,गणेश काटकर,बाळू काजळे, सतीश धानोरकर अशोक अंभोरे,गणेश सवणे,संदिप बोकन ,गोविंद शर्मा,अभय महाजन,प्रकाश शेरे,मयूर वाघ ,भागवत दळवे, अमोल भोसले,अनिल पवार, अजय डासाळकर,भारत इंद्रोके,शूभम खंदारे, अविनाश गायकवाड आदी पूढाकार घेत आहेत.