आपला जिल्हा

साईबाबा नागरी बँक व कमर्चारी यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

सेलू ( प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ म पुणेअतर्गत रा. पा. ना. सहकार प्रशिक्षण केंद्र छ. सभाजीनगर सह निबंधक सह सस्था यांचे तर्फे सहकार क्षेत्रातील विविध बँका मधील अधिकारी, कर्मचारी यांचेसाठी स्वयंप्रेरणा मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळा दि.23/12/23रोजी बँकेच्या मुख्य कार्यालय मध्ये सकाळी11 वाजता उत्साहात संपन्न झाली. सहकार क्षेत्रातील बँक मधील कर्मचारी यांचे करिता मार्गदर्शन व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या
कार्यक्रम ची सुरवात साईबाबा च्या मूर्ती पूजनाने झाली या प्रसंगी प्रशिक्षक श्री डाँ संजय औटी यांनी
प्रशिक्षणात सहकारी संस्थांमधील अधिकारी जबाबदारी / कर्तव्ये,निधी व्यवस्थापन, रिजरर्व्ह बँके च्या मार्गदर्शक सूचना, सुरक्षित कर्ज वाटप व दस्तेवज, के वाय सि,आर्थिक पत्रके , आर्थिक साक्षरता, ऑडिट कामकाज पध्दती, कर्ज दस्तऐवज व नियमावली, आधुनिक मार्केटिंग तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रासाठी साईबाबा नागरी बँक चे उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर मुळावेकर अध्यक्षस्थानी होते व वाल्मिकी अर्बन ना सह बँक मु. का अधिकारी श्री बाबासाहेब बिडवे प्रमुरव उपस्थिती होती. आणि संचालक श्री बालचंदणी कन्हयालाल, ऍड भगवान शिरसाठ, दत्तात्रय आंधळे आदि उपस्थित होते . प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्य कारीअधिकारी श्री रामराव लाडाने यांनी केले . प्रशिक्षण कार्यक्रम आढावा प्रा. आर बी देशमुख यांनी केले या वेळी साठ कर्मचारी यांनी प्रशिक्षनाचा लाभ घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष हुगे यांनी केले,आभार श्री दत्ता पौळ यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!