देश विदेश

*भारत डख हॉंगकॉंग मकाऊ येथे सन्मानित

⬛ स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी तर्फे एमडी क्लब सदस्यत्व हा बहुमान*

सेलू ( प्रतिनिधी ) स्टार हेलथ इन्शुरन्स तर्फे भारत डख यांची ग्राहकाच्या व हितचिंतकाच्या भरघोस प्रतिसादामुळे स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी तर्फे एमडी क्लब सदस्यत्व हा बहुमाना बद्दल आज त्यांना हॉंगकॉंग मकाऊ सन्मानित करण्यात आले.

डख यांच्या सन्माना बद्दल सेल्स मॅनेजर पंकज पाटील,डिव्हिजनल मॅनेजर राहुल वारे,विकास अधिकारी उपेंद्र बेल्लुरकर,राम नाना पाटील, डॉ. सुबोध माकोडे, डॉ. प्रताप घाडगे, पुरुषोत्तम शिंदे, भगवानराव जाधव, अशोक घोडके, लोकूलवार अण्णा,यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!