आपला जिल्हा
दिव्यांग संघटना व पत्रकार संघ सेलू तालूक्यातील दिव्यांगाना फार मोठा आधार – अशोक काकडे
दिव्यांग आरोग्य तपासणी शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

सेलू ( प्रतिनिधी ) दिव्यांग संघटना व पत्रकार संघ सेलू तालूक्यातील दिव्यांगाना फार मोठा आधार असल्याचे प्रतिपादन माजी जि प सभापती अशोक काकडे यांनी केले.




