क्रीडा व मनोरंजन

राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेा पुरुष गटामध्ये जश मोदी व महिला गटा मध्ये अनन्या बसक विजयी-

नांदेड ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना व नांदेड जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या संयूक्ता विद्यमाने कै.रमेश (रामलू) पारे यांच्या स्मृती पित्यर्थ श्री गूरुगोंबिदसिंघजी स्टेडीयम जिल्हा क्रीडा संकूल इनडोअर हॉल नांदेड येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस स्पर्धेचरा पूरुष व महिला ग महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना गटातील बक्षीस वितरण मा.गोवर्धन बिर्याणी ,मूख संपादक प्रजावणी यांच्या शूभ हस्ते संपन झाले.यावेळी व नांदेड जिल्हा टेबल टैनिस संघटना संघटनेचे समन्मानीय सदस्या माधव शंकपाळे उपस्थित होते.
अतिंम स्पर्धेचा निकाल महिला गट-विजयी –
अनन्या बसक-(ठाणे),उपविजयी-रिशा मिरचंदानी (ठाणे),तृतीय-सिनोरा डिसोजा, तृतीय-अन्नया चांदे-(ठाणे),
पुरुष गट-विजयी- जश मोदी(मूंबई), उपविजेता- सिंध्देश पांडे(ठाणे),सेमीफाईनल-1.अनिश सोनटक्के (कोल्हापूर) ,सेमीफाईनल-2.अदित चिटणीस (नागपूर)या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्टातून जवळपास 800 खेंळाडू व पंच उपस्थित आहेत.अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळांडूनी या स्पर्धेत सहभागी घेतला आहे.यावर्षीचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वात्कृष्ट टेबल टेनिस खेंळाडू हा पूरस्कार ठाण्याच्या सिध्देश पांडे या खेंळाडूस देण्यात आला.या खेंळाडूचे विशेष सत्कार करण्यात आला.या प्रंसगी मा.गोवर्धन बिर्याणी यांच्या सत्कार करण्यात आलादि.29 संप्टैबर रोजी या स्पर्धेचे उदघाटन संभारंभ संपन्न झाला मा.आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या हस्ते करण्यात आला.दि.03 ऑक्टेाबर पर्यंत स्पर्धेा होणार आहेत या स्पर्धेा यशस्वी आयोजन महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना उपाध्यक्ष व नांदेड जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष मा. नरेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न्‍ होत आहे.
स्पध्रैचे यशस्वी ओयाजन करण्यासाठी डॉ.अश्वीन बोरीकर ना.जि. टेबल-टेनिस सचिव,डॉ.उतम इंगळे,,डॉ.मनिष खांडील, आंनद आठवले, हानमंत नरवाडे,आंनद नरवाडे, मोहन पवार,चंद्रकात गव्हाणे,सूभाष धोंगडे,यश्‍ कांबळे,विदयानंद भालेराव, आंनद जोंधळे, सोनबा ओव्हाळ, हे परीश्रम घेत आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!