आपला जिल्हा
शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा ( इंटरमिजिएट ) नूतन विद्यालयाचा 89.28 % निकाल
⬛ एक विद्यार्थी ए श्रेणी तर चार विद्यार्थ्यांना बी श्रेणी प्राप्त

सेलू ( प्रतिनिधी ) शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा 2024 इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून यात नूतन विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. यावर्षी नूतन विद्यालयाचा इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल 89.28,% लागला असून नूतन विद्यालयाचे एक विद्यार्थी ए ग्रेड तर चार विद्यार्थ्यांनी बी ग्रेड प्राप्त केला आहे वीस विद्यार्थ्यां या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.




