आपला जिल्हा

विलास लिपने म्हणजे निष्टने कार्य करणारी व्यक्ती – माजी जि.प.उपाध्यक्ष राजेंद्र काका लहाने

सेलू ( प्रतिनिधी )
शासकीय व निमशासकीय सेवेत कार्यरत असताना प्रामाणिकपणे सेवावृत्तीने काम करणारी व्यक्ती सेवानिवृत्त होत नसते त्यअसे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र लहाने यांनी केले आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेत विभागात व्यवस्थापक32वर्ष कार्यरत असलेले लिपने विलासराव यांच्या सेवागौरव समारंभाप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी वालूर, कसापुरी, सेलू,बँकेत कार्य करीत असताना निष्ठेने काम केले बँक सोसायटी चे हित जोपासून कार्य केले हवळ्या मनाचा स्वभाव आहे यांच्या हातून समाजा साठी कार्य लाभो ही शुभेच्छा दिल्या प्रस्ताविक श्री पवन लिपने यांनी केले यावेळी व्यासपीठावर श्री मधुकरराव पौळ, नाईकवाडे गणेशराव, राजेंद्र लहाने, लिपने विलासराव, लाडाने रामराव, प्रा डाँ जगनराव बोचरे, ऍड दतरावं कदम, राधाकिशन भाऊ बँकेत कार्यरत असताना त्यांनी प्रामाणिकपणे व निष्ठेने काम केले त्यामुळे सद्य परिस्थितीत निमशासकीय सेवेत त्यांच्या सारख्या व्यक्ती अपवादानेच दिसतात. सेवेतुन आज निवृत्त होत असले तरी देखील कुटुंब व समाज यांच्याशी घट्ट जोडले गेले असल्या कारणाने यापुढे देखील ते सतत कार्यरत राहतील आणि समाजासाठी कायम सेवावृत्तीनेच काम करत राहतील असा आत्मविश्वास यावेळी बोलताना राजेंद्र लहाने यांनी व्यक्त केला. प्रा जगनाथ बोचरे, रामराव लाडाने, ऍड दत्तात्रय कदम आदींनी मनोगत व्यक्त करून विलासराव लिपने यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या सुत्रसंचालन श्री उदय भिसे यांनी केले यांनी आभार विलासराव लिपने मानले.कार्यक्रम मध्ये सर्व जिल्हा मध्यवर्ती बँके, चे सर्व कर्मचारी मित्र परिवार उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!