आपला जिल्हा

सेलूत पंजाब चे शाही इमाम यांचा धार्मिक व्याख्यानां चा रविवारी अयोजन !

सेलू ( प्रतिनिधी ) प्रतिनिधी
सेलू शहरात पंजाब राज्या चे शाही इमाम मौलाना मोहम्मद उसमान सहाब लूधयानवी यांचा धार्मिक व्याख्यांना चा कार्यक्रम अयोजीत करण्यात आला आहे.
रविवार रोजी सकाळी 11 वाजता रेल्वे स्टेशन जवळील मदिना मस्जीद येथे अयोजन केले असुन या कार्यक्रमाच्या अध्यस्थांनी आमदार बाबाजानी दूर्राणी राहणार आहे.


पंजाब चे मौलाना उसमान सहाब यांच्या कूटूंबाचे भारताच्या स्वातंञ्य च्या लढाईत फार मोठे योगदान असून या लढाईत अनेक वर्ष त्यांना तूरूंगवास झालेला आहे. त्यांच्या कूटुंबाचे कार्य पाहून सरकार तर्फे त्यांना शेरे पंजाब हि पदवी बाहल करण्यात आली आहे.
मौलानाच्या या धार्मिक कार्यक्रमास जास्ती जास्त समाज बांधवानी हाजर राहवे असे अवहान कार्यक्रमाचे अयोजक मोहम्मद याहिया खाॅन,सय्यद इम्रान यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!