आपला जिल्हा

विजयराव भांबळे यांच्या प्रचारार्थ शरदचंद्र पवार यांची सेलूत सभा 

प्रमोदराव भांबळे  अशोक नाना काकडे,यांनी केली सभा स्थळची पहाणी 

सेलू ( प्रतिनिधी ) जिंतूर सेलू विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार मा.आ.विजयराव भांबळे यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दि 08 नोव्हेंबर 2024  रोजी दुपारी 4.00 वाजता नूतन विद्यालय मैदान सेलू मा.खा.शरदचंद्र पवार यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर आज मा.प्रमोदराव भांबळे यांनी या जागेची पाहणी केली. समवेत अशोक नाना काकडे, राजेंद्र काका लहाने, विनायकराव पावडे, अप्पासाहेब डख, माऊली राऊत, रंजीत गजमल, पप्पू गाडेकर, शिवराम कदम, रघुनाथ नाना बागल, संदेश बोराडे, सचिन शिंदे, अक्षय कदम, परवेज सौदागर, मदन पवार, भागवत बालटकर, तोफिक भाई, दत्तराव गायके, संतोष गायके ई.उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!