आपला जिल्हा
टाटा टेक्नॉलॉजीचे सीआयआयआयटी (CIIIT) केंद्र परभणीत
पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरांच्या सर्वंकष विकासदृष्टीला बळ

परभणी, ( किशोर कटारे ) दि.८ परभणी जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरणारा सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग’ (Center for Invention, Innovation, Incubation and Training )(CIIIT) प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर असून, हा उपक्रम पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनामुळे मंजूर झाला आहे.




