आपला जिल्हा

दहावी बोर्ड परीक्षेत ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाची तनिष्का डख जिल्ह्यातून प्रथम

शाळेचा 100% निकालाची परंपरा कायम

सेलू  ( प्रतिनिधी ) श्रीराम प्रतिष्ठान संचलित ज्ञानातीर्थ माध्यमिक विद्यालयातून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेत कु. तनिष्का डख हिला ९९.८०% होऊन जिल्ह्यातून प्रथम येणाचा मान मिळविला.

तसेच आघाव ऋतुजा 98.00%, रोडगे जान्हवी 97. 20%, बोराडे श्रुती 96.20%, तौर पल्लवी 95.40%, जाधव विशाखा 95.00% जाधव श्वेता 94.86%, हारकळ वैजनाज 94.08%, ढवळे सावता 91.00%, संध्या शिलार 88.60%, सोळंके श्रावणी 88.60%, खंदारे समृद्धी 88.40%, आघाव स्नेहल 88.40%, कव्हळे दर्शना 87.40%, चट्टे प्रदूम्न 87.60%, निर्मळ श्रुती 87.80%, कव्हळे मानसी 86.80%, चव्हाण पृथ्वीराज 84.60%, डख प्रज्वल 84.40%, कदम वेदिका 84.40% ठोके धनश्री 84.00%, सागर सोनवणे 83.20%, दिव्या निकम 82.20%, गोटमुकले ऋतुराज 81.60%, मावई आकाश 81.40% मांडे मानसी 81.48% डक वेदिका 81.00% सोळंके समृद्धी 80.60%, सावते श्रद्धा 80.00% कवडे ऋतुजा 80.00% यासोबतच एकुण 40 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्राप्त, प्रथम श्रेणीत 66 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत

या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे संस्थेच्या सचिव डॉ सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा महादेव साबळे, ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री हरिभाऊ कोबळे, ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. शालिनी शेळके, उत्कर्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास ताठे तसेच वर्गशिक्षक धम्मपाल ठोके, संदिप बाकात, रतन होंडे, शशिकांत बिहाडे, विठ्ठल सरकटे आदींनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!