सेलू ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा प्रवक्ते श्री अतुल लोंढे यांच्याशी सेलू तालूका काँग्रेस पक्षा च्या कार्यकर्ता भेट व येणाऱ्या नगर पालिका,जिल्हा परिषद,पचायत समिती निवडणूका,जिल्हा अध्यक्ष पदा बाबत चर्चा करण्यात आली यावेळी सेलू तालुका काँग्रेसअध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष श्री हेमंतरावजी आडळकर युवक काँग्रेस प्रदेश सचिव इरफान जमीनदार माजी नगरसेवक संभाजी पवार ,सयद मुस्ताक रब्बानी रहीम पठाण,माजी शहर अध्यक्ष कॉँग्रेस श्री,शेख दिलावर यांची उपस्थिती होति
*जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदी इच्छुक* गेल्या कित्येक वर्षा पासून काँग्रेस पक्षाचा झेडा घेऊन चालत आहे तालुक्यात त्याचे चांगले वजन व प्रतिमा आहे त्यांच्या कडे तालूका काँग्रेस पक्षाचे तालूका अध्यक्ष पद, 30वर्षा पासून साईबाबा नागरी सहकारी बँक चे अध्यक्ष पद,10वर्ष सेलू नगरपालिका अध्यक्ष,पाच वर्ष जिल्हा परभणी बँक चे संचालक,विविध सामाजिक सस्था चे सदस्य, आहेत संघटना मजबूत करण्या साठी एकनिष्ठ म्हणून श्री हेमंतराव आडळकर कडे सर्व जिल्हायचे लक्ष लागले आहे विधान सभा लोकसभा निवडणुकी नंतर तालुक्याचे वातावरण इतके पक्षातर झाले परंतु श्री हेमंत आडळकर हे आज पर्यँत काँग्रेस पक्षाशी एक निष्ठाता आहे व बोर्डीकर,वरपुडकर जिल्हाचे नेतेभाजप पक्षात एकत्रित आल्याने काय बदल होईल आज सांगता येणे शक्य नाही परंतु जनते मध्ये चर्चा आहे.